petrol diesel price today

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा येथे क्लिक करून पाहा 

प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे का असतात?

Petrol Diesel Price प्रत्येक शहरात डिझेल किंवा पेट्रोलचे दर वेगवेगळे असतात. कारण पेट्रोल आणि डिझेलची किंमत आधी तेल कंपन्या ठरवतात. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्यावर कर लावला जातो. ज्याची किंमत सर्व राज्यांसाठी समान आहे.

मात्र राज्य सरकारकडून दर ठरवल्यावर त्याच्या किमतीत बदल दिसून येतो. कारण राज्य सरकारे त्यांच्या मर्जीनुसार कर लावतात. काही राज्य सरकारे जास्त कर लावतात तर काही राज्य सरकारे कमी कर लावतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात किंवा मोठ्या शहरात डिझेल किंवा पेट्रोलचे दर वेगवेगळे असतात.