Solar pump yojana

सबसिडी वगळून, तुमच्यासाठी 2 kW सोलर सिस्टीमची एकूण किंमत 72,000 रुपये आहे. एकदा तुम्ही तुमच्या घरात सोलर पॅनल लावले की, तुम्हाला पुढील 25 वर्षांच्या वीज बिलातून सुटका मिळू शकते. तसेच तुमच्या घरात चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते. कुसुम योजना

कुसुम सौर योजना कार्यान्वित असलेल्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा