pick vima

कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळ पात्र आहेत.

 • अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुक्यातील 131 महसूल मंडळे
 • यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 90 महसूल मंडळे
 • परभणी जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 44 महसूल मंडळे
 • बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये 85 महसूल मंडळे
 • धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 42 माणसं मंडळे
 • अमरावती जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 80 महसूल मंडळे
 • नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामधील 93 महसूल मंडळे
 • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 78 महसूल मंडळे
 • सोलापूर जिल्ह्यातील 8 तालुके पात्र
 • जळगाव जिल्ह्यातील 10 तालुके पात्र आहे.
 • वाशिम जिल्ह्यातील 6 तालुके पात्र आहे.
 • बुलढाणा जिल्ह्यातील 7 तालुके पात्र आहेत.
 • अकोला जिल्ह्यातील 7 तालुके पात्र आहेत.
 • वर्धा जिल्ह्यातील 8 तालुके पात्र आहेत.
 • हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 51 महसूल मंडळे पात्र आहेत.
 • लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 29 महसूल मंडळे पात्र आहेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा