New update 2023

यानंतरची पाचवी अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

नमो शेतकरी सन्माननीय योजना.

यावर्षी सुरू केली. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयाची भर घालण्याचा निर्णय घेतला. त्याकरता 5 हजार 700 कोटी इतक्या रत्नाची तरतूद केली आहे. आणि 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या देशाच्या पहिला टप्पा म्हणून 1 हजार 720 कोटी रुपये जमा देखील झाले आहेत.