namo shetkari yojana

ज्या शेतकऱ्याने अद्याप अर्ज करायचा आहे त्यांनी पीएम किसान पोर्टलवर त्वरित अर्ज करावा. सर्व शेतकऱ्यांनी त्याचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याची लिंक केले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

कारण पेमेंट फक्त लिंक केलेल्या खात्यात केले जाईल नव्याने अर्ज करणाऱ्यांनी नोंदणी करताना त्यांचे आधार बँक खाते आणि मोबाईल क्रमांक देखील लिंक करणे आवश्यक आहे

नमो शेतकरी योजना अंतर्गत दुसरा हप्ता आणि पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेअंतर्गत सोळावा हप्ता जानेवारी 2013 च्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा