MSRTC smart card

एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

MSRTC smart card जर तुम्ही पन्नास टक्के लाभ घेत असाल तर त्या आधार कार्ड वरती तुमचे वय 65 वर्षे ते 75 वर्ष दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही 75 वर्षाच्या पुढचा लाभ घेत असाल तर प्रवासाचा लाभ घेत असाल तर आधार कार्ड वरती तुमचे वय 75 वर्षाच्या पुढे असायला पाहिजे तरच तुम्हाला एसटी महामंडळामध्ये विशेष सवलतीचे लाभ दिले जाणार आहेत स्मार्ट कार्ड ची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड पुन्हा बंद केली जाईल आणि स्मार्ट कार्ड वापरले जाईल.