Loan waiver scheme

पीक कर्ज यादी; 2015-16 ते 2018-19 या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थिती आणि राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी जाहीर करण्यात आली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे 230 कोटी कर्ज माफ होणार आहे. लाभार्थी कोण आहेत आणि शासनाचा निर्णय खाली दिलेला आहे. 30 मार्च रोजी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला

 

बीड जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून पहा