Loan New Rules :

कर्जाचा हप्ता न भरल्यास, बँक प्रथम कर्जदाराशी थेट संपर्क साधेल आणि त्यावर तोडगा काढेल. त्यानंतर बँक अधिकृत नोटीस जारी करेल. बँकेच्या कॉलनंतरही तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही, तर तुमचे कर्ज बँक कर्ज वसुली एजन्सीकडे पैसे भरण्यासाठी किंवा सेटलमेंटसाठी पाठवले जाईल. मग एकतर रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येईल किंवा तुम्हाला कर्ज गोळा करण्यासाठी कॉल करेल. यानंतरही तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर तुमच्या कर्जाची रक्कम थांबेल. तुमच्या CIBIL स्कोअरला याचा सर्वाधिक फटका बसतो. तुमचा CIBIL स्कोअर घसरेल, ज्यामुळे तुम्ही भविष्यात कर्ज घेण्यास अपात्र होऊ शकता.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा