limit for pensioners

limit for pensioners तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम १९७१ च्या नियम 28 मध्ये स्वातंत्र सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे दिनांक एक जून 2017 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक येथे नमूद केल्यानुसार निवृत्तीवेतनधारक स्वतंत्र सैनिक यांना निवासी प्रयोजनासाठी निवासी जागा प्रदान करणे बाबतीची एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्नाची दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मर्यादा सुधारित करून एकत्रित कुटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आता रुपये तीस हजार किंवा त्यापेक्षा कमी विहित करण्यात येत आहे. जर मित्रांनो तुमच्या परिचयातील कोणी पेन्शन धारक स्वातंत्र सैनिक असतील त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्न 30000 किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांच्यासोबत ही माहिती अवश्य शेअर करा धन्यवाद.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा