Jameen vatni

अधिक माहितीसाठी

येथे क्लिक करा 

Jameen vatni आर्धि संपत्ती विषयी वारसांचा असलेला दुसरा अधिकार किंवा नियम तो 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्याचे बदल झाला होता ज्यामध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले होते व त्यामध्ये जे काही प्रॉपर्टी होती जमिनी वडीलोपार्जित संपत्ती मध्ये बरोबरीचा अधिकार मुलींना देण्यात आला होता पण यामध्ये प्रश्न त्या ठिकाणी नवीन निर्माण झाला आणि ज्यावर सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये परत एक थोडासा बदल केला तो जाणून घेणे अगदी गरजेच आहे. 2005 पासून ज्या मुली त्या ठिकाणी तिथून पुढे जवळपास सगळ्या मुलींना मुलांनी का वाटा भेटणार होता पण काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की 2005 अधिक जर काही मुलींच्या वडिलांचे निधन झालं असेल तर त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलींचा किती हक्क असेल तर 2020 मध्ये एका केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी असा निकाल दिला होता की 2005 आधी तरी काही मुलींच्या वडिलांचे निधन झालं असेल तरीसुद्धा या मुलींचा त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलांनी इतका बरोबरीचा हक्क आहे.

यानंतर वडिलोपार्जित संपत्ती मध्ये वारसांसाठीचा तिसरा नियम किंवा तिसरा हक्क तो असा सांगतो की वडिलोपार्जित संपत्तीतील जर एखाद्याला एखादा विकायचा असेल तर त्याला इतर हिस्सेदारांची परवानगी घ्यावी लागते उदाहरणार्थ एखाद्या वडिलांनी आपल्या चार मुलांना एक चार खोल्यांची त्या ठिकाणी बिल्डिंग त्या ठिकाणी दिली किंवा घर दिले व एखाद्या भावाला वाटलं की मी माझी खोली विकून टाकतो तर असं होईल का तर असं होऊ शकत नाही कारण की वडिलांनी वडिलोपार्जित संपत्ती ज्यावेळेस वाटली जाते त्यावेळेस सर्वांना समान हक्क दिला जातो कोणा एखाद्याला स्पेशल हप्ता दिलेला नसतो त्यामुळे त्याला जर विक्री करायची असेल तर त्याला बाकीच्यांची संमती त्या ठिकाणी घ्यावी लागते किंवा ती जमीन त्याला स्वतःच्या नावावर वाटणी पत्राच्या हिशोबाने करून घ्यावे लागते तर आणि तरच तोती जमीन विकू शकतो यानंतरचा वडिलोपार्जित संपत्तीतला चौथा आणि सर्वात महत्त्वाचा अधिकार किंवा नियम तो म्हणजे वाटणीचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्याचा अधिकार उदाहरणार्थ एखाद्याला एखाद्याचा हिस्सा विकायचा असेल किंवा त्याचं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा त्याचा भाऊ बहीण त्या ठिकाणी यांची परवानगी लागते तर मग ते जर त्याची वाटणी करून देत नसतील किंवा ते त्याला परवानगी देत नसतील तर तो दिवाणी न्यायालया जाऊ शकतो आणि वाटली संदर्भात त्या ठिकाणी अर्ज करू शकतो पण याला प्रॉब्लेम येत होतो ज्यावेळेस हा दावा दाखल केला जातो तर त्याला त्या प्रॉपर्टीच्या किमतीच्या हिशोबाने स्टॅम्प ड्युटी द्यावा लागती जी भरपूर होत असते त्याकरता कोर्टाने एक अजून एक त्याला अशी एक पर्याय दिलेला आहे.

की तुम्ही फॅमिली अरेंजमेंट करू शकता म्हणजे सर्व यांनी एकत्र बसून तुम्ही एखाद्या कागदावर लिखित पद्धतीने वाटणी करू शकता त्याला कुठल्याही रजिस्ट्री करायची गरज नाही किंवा कुठलेही त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी घेण्याची गरज नाही त्यानंतरचा पाचवा शेवटचा अधिकार म्हणजेच प्रत्येक वारसाला न्यायालयात जाण्याचा अधिकार एखाद्या वर्षावर नाहकपणे जर अन्याय होत असेल कुणी जर त्याला वाटणी करून देत नसेल तर काही करून देत नसेल त्याच्या कोणत्या प्रकारे अन्याय होत असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो हा त्याचा पूर्ण अधिकार आहे मित्रांनो हे होते पाच अधिकार की जय हिशोबाने तुम्ही वडिलोपार्जित संपत्ती मध्ये तुमचा हक्क मिळवू शकता.