Employee Gr nirgamit

राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना एक स्तर पदोन्नतीचा लाभते राज्यात कोठेही कार्यरत असले तरी अनुदान असणार आहे. त्याचबरोबर गोंदिया, व गडचिरोली, या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना कामाचे स्वरूप अत्यंत जोखमीची असल्याने या जिल्ह्यात असवेदनशील भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने एक तर पद्धतीचा लाभ किंवा अति संवेदनशील पोलीस ठाणे पोलीस उपटाने आणि सशस्त्र दुरक्षत्र येथे कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे देवी वेदनाच्या दीडपट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असेल ते देण्यात येण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈 

राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या गडचिरोली, अहेरी, गोंदिया, जिल्ह्यातील असो संवेदनशील क्षेत्रात कार्यरत आहेत यास्तव संवेदनशील क्षेत्राचे कार्यरत असतात त्यांनाही अनुज्ञेय वेदनाच्या दीडपदराने मूळ वेतन अधिक महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी अति संवेदनशील भागात कार्यरत असतील तर त्यांना दीडपट दराने महागाई भत्ता वेतन आरोग्य आसनार आहे.