Drought in Maharashtra 2023

या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दुष्काळ संबंधी निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेल्या सवलतीसाठी येणारा खर्च हा संबंधित प्रशासकीय विभाग करेल. त्यासाठी राज्याचा वित्त विभाग म्हणजे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालय निधी पूर्वेला असं शासन निर्णयात म्हटलं आहे.