crop loan 2023

 

 येथे क्लिक करून पाहा 

म्हणजे आधी ज्या कर्जमाफी झालेल्या आहेत म्हणजे 2017 ला जी कर्जमाफी झाली त्यातून जे वंचित राहिले असतील तर त्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि 2019 ला जे रेगुलर कर्ज भरणारे होते तर त्यांना जे प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान होतं ते जर अद्याप मिळत असेल तर ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तितकं सोपं हे गणित आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला यावर्षी पान पुसलेले आहेत का तर नक्कीच सरकारने शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी द्यायला पाहिजे कारण की शेतकऱ्याची परिस्थिती खूप भिकट आहे खूप बिकट परिस्थितीमध्ये जगतोय त्यामुळे ती कर्जमाफी व्हायला पाहिजे की व्हायलाच पाहिजे परंतु अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीचे कर्जमाफी दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा हा गैरसमज शेतकऱ्यांचा दूर करून घ्यावा.