Crop Insurance GR

पीक विमा; अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. या दोन जिल्ह्यांतील ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे ते पात्र ठरून त्यांना मदत मिळणार आहे. यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांचा समावेश असेल.राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

👉 येथे क्लिक करून पहा एकरी किती रुपये कोणाला मिळणार 👈

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास गाव किंवा महसूल मंडळ नुकसान भरपाईसाठी पात्र आहे. तुमचे गाव पीक विम्यासाठी पात्र आहे. याचे कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही या वेबसाइटला भेट देऊ शकता. पावसामुळे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल.