crop insurance 2023

मार्च 2023 मध्ये ज्या अवकाळी पावसामुळे शेतपीके व इतर नुकसानीच्या भरपायसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा एवढा निधी या 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत.

तर अशाप्रकारे, या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहे.crop insurance list 2023

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा