Crop damage हेक्टरी 36 हजार रुपये

कोकण विभागासाठी २.६४ कोटी

नागपूर विभागासाठी 1156 कोटी

कोटी आणि औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी

पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये तसेच

नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये

अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये

 

सर्व एकूण 335 कोटी इतका निधी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे. खालील जीआर पाहून तुम्ही त्यात जिल्ह्यानुसार किती मदत मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहू शकता.

 

खाली लिंक वरती क्लिक करून जीआर पहा

येथे क्लिक करून शासन जी आर पहा