chhatrapati shivaji maharaj karj mafi

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शासनाने यावेळी दिलेला आहे म्हणजे काही अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलतानाही माहिती दिलेली आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे जी की शेतकरी बांधवांसाठी फायदे ठरणार आहेत पण आता पाहण्यासारखा आहे जी काही या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली आहे पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहेत परंतु ही या ठिकाणी प्रत्यक्षात कधीच सुरू होईल याकडे सर्व शेतकऱ्यांच्या अजूनही लक्ष लागून आहे.

तर शेतकऱ्यांना याची आतुरतेने वाट पाहत आहेत की जे पोर्टल आहे कर्जमाफीचे लवकरात लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा