pik vima news शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा होणार ! शेतकऱ्यांना आर्थिक मदत

Pik Vima News नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उद्या या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार बघा प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विम्याचे अग्री रकमेचे वाटप हे वेगाने सुरू असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली आहे.

तसेच यापैकी 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे .अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या ने देण्यात आली आहे .त्याचबरोबर खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानी संदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी यादी जाहीर करण्यात आली होती.Pik Vima News

तर आता 12 जिल्ह्यांमध्ये अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशतः आक्षेप आहेत राज्यस्तरावर सध्या बीड ,बुलढाणा ,वासिम, नंदुरबार, धुळे नाशिक ,अहमदनगर, पुणे आणि अमरावती अशा नऊ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांचे आक्षेपावर अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती जिल्हा वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.

तर मित्रांनो काल एका व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की 25% अग्रीम पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना सोमवार पर्यंत अग्रीम पीक विम्याची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो अग्रीम पीक विमा संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती.

सविस्तर माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment