ativrushti nuksan bharpai अवकाळी पाऊस अनुदान अनुदानाच्या हेक्टरी दारात दुपटीने वाढ.

Ativrushti Nuksan Bharpai 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो मागील वर्षी म्हणजेच नंबर 2023 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये काही खरिपातील पिके असतील किंवा रब्बी मधील पिके असतील व फळबागायतीचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होतेे.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाने केले होते बरेच शेतकरी संघटनांची मागणी होती की या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शासनाने मंजूर करावी.व शेतकऱ्यांना धीर द्यावा याच पार्श्वभूमीवर 19 डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या बैठकीत कृषिमंत्री ने देखील या नोव्हेंबर 2023 च्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मागणी केली होती कदाचित या मागणीला यश आले असे म्हणता येईल म्हणूनच 1 जानेवारी 2024 या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शासनाने नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानीचा नुकसान भरपाई मंजुरीचा जीआर निश्चित केला व त्यामध्ये नुकसान भरपाईचा दर हा दुपटीने वाढून आलेला दिसत आहे. म्हणजेच पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचा दर हा कृपया 8500 प्रती हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित होता तर मदतीचा वाढदिवस दर हा रुपये 13 हजार सहाशे प्रति एकर तीन हेक्टर च्या मर्यादित असा झाला आहे.

बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचा दर हा उपाय 17 हजार प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित होता तर मदतीचा वाढिवदर 27 हजार प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादित असा झाला आहे.

यानंतर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचा दर हा रुपये 22 हजार 500 प्रती हेक्टर 2 हेक्टर च्या मर्यादित होता तर मदतीचा वाढिव दर 36 हजार प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादित वाढ झालेली आहे.

अशाप्रकारे नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दाम दुखीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment