kapus bhav today खुशखबर अखेर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दरवाढ

Kapus bhav today सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापुस बाजार भाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आपण पाहणार आहोत.

जर आपण एक कापूस उत्पादक शेतकऱ्याचा आणि रोजचे कापूस बाजार भाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे. संगमनेर आवक 120 क्विंटल ची कमीत कमी दर 5500 रुपये जास्तीत जास्त दर 6900 रुपये तर सर्व सर्वसाधारण दर 6200 रुपये.

बाजार समिती आहे राळेगाव 4100 क्विंटल ची कमीत कमी दर 6500 रुपये जास्तीत जास्त दर 7020 रुपये तर सर्वसाधारण दर 6,930 रुपये.

बाजार समिती आहे भद्रावती आवक 625 क्विंटल ची कमीत कमी दर 6700 रुपये जास्तीत जास्त दर 7020 रुपये तर सर्वसाधारण दर 6860 रुपये.

बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक झालेले 118 क्विंटल ची कमीत कमी दर 6888 रुपये जास्तीत जास्त दर 7450 रुपये तर सर्वसाधारण दर 7169 रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापुस बाजार भाव.

आजचे कापूस भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment