Crop Loan List अजित पवारांचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांची झाली सरसकट कर्जमाफी यादीत नाव पहा

Crop Loan List: दोन लाख रुपयांच्या आतील शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी होणार पहा आपले यादीत नाव.

राज्यातील हजारो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार माफ गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणार्‍या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याने घेतली असेल त्यांचे कर्ज होणार माफ.

Crop Loan List शेतकरी मित्रांनो निसर्गाच्या लहरी कारभारामुळे अधिक शेतकरी हवालदिन झालेले आहेत त्यात कोरोना आणि लॉकडाऊनच देखील पडले होते ग्रामीण भागाचा अर्थचक्र बिघडून गेलो होते.

अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजना सुरू केली होती राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.Crop Loan List

यादी जाहीर आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment