punjab dakh hawamaan तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज.

Punjab Dakh hawamaan नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पावसा संदर्भात मोठी बातमी हवामान खात्याने दिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा 9 ते 12 जानेवारी महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.तसेच राज्यातील इतरही भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. जाणून घेऊ सविस्तर वृत्त.

दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. त्याने थंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली. उत्तर भारतात बुधवारी दाट दुखायचा परिणाम दिसून आला.

Ncr याचा प्रभाव जास्त जाणवला. राजा दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात बदल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. या वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा विसरला आहे.

जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा राज्यात अवकाळी पावसाचा ठरणार आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment