milk rate दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन

milk rate दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, गेल्या काही दिवसापासून दुधासाठी पाच रुपये अनुदान मिळावे अशी मागणी सुरू होती दरम्यान आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिल्यास दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली या बैठकीत महत्त्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. यात तुझ्यासाठी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान तर विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी बेलगंगा नळगाव प्रकल्पाचे चे पाणी उपलब्धतेची अट शितल करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.

तसेच गेले काही महिन्यांपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची जुन्या पैशासाठी आंदोलन सुरू आहे 2005 पूर्वीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय सरकारने आज घेतला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment