Farmer Loan Scheme शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी ! या सर्व बँकांचे सरसकट कर्जमाफी !

Farmer Loan Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे.

शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्ज माफी होणार आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच, ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे आणि ही कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे ही सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत.

राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँका वर अवलंबून असतात. या बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध होऊन त्यांचे मुदतीत परतफेड करण्यासाठी मदत होते.

Crop Loan वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी पिक कर्ज याची तसेच शेती संबंधी कर्जाची वेळोवेळी परतफेड करू शकले नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार राहिले. आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या त्यांचा नवीन कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. आणि या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अशा सर्व शेतकऱ्यांना कर्ज बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

जेणेकरून शेतकऱ्यांच्या अगोदर चेक कर्ज हे माफ होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज हे घेता येईल आणि त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती संबंधी सर्व प्रकारचे कर्ज हे माफ करण्यात येत आहे. 2017 मध्ये या योजनेअंतर्गत 44 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफी करण्यात आली.Farmer Loan Scheme

Leave a Comment