Weather alert चक्रीवादळासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊसला सुरवात

Weather alert बातमी आहे पावसा संदर्भात सध्या महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये ढगफुटी सह पाऊस आणि वादळी वारे झालेले आहे. नद्या नाल्यांना पूर आलेले आहे. तसेच आज दुपारनंतर म्हणजेच पुढील दोन ते तीन तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे.

जाणून घेऊया राज्यातील कोणत्या भागांमध्ये आज पाऊस असणार आहे याविषयी तर मित्रांनो संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, दापोली, मुंबई, वसई, विरार, तसेच पालघर, डहाणू, वलसाडच्या, परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दोन ते तीन तासांमध्ये पाहायला मिळेल. तसेच रात्री देखील या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अकलूज, पुण्याचा, भाग तसेच अहमदनगर, आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, मालेगावच्या, परिसरामध्ये देखील आज हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण निर्माण होईल तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पहिले स्थान 8 तारखे नंतर या भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस 8 आणि 9 व 10 तारखेला वादळी वरासह मोठा पाऊस असणार आहे.

ये जिल्ह्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात होणार आहे

👉येथे क्लिक करून पहा👈

Leave a Comment