new rules from मोठी गुड न्यूज येथे 15 तारखेपासून एसटी महामंडळात आणि एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये मोठे बदल

New Rules From नमस्कार स्वागत आहे आपले येत्या सोमवारपासून म्हणजेच 15 जानेवारी 2024 नवीन वर्षापासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, या सर्व बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्त्वाचा लेख शेवटपर्यंत वाचा मित्रांनो  म्हणजेच 2024 हे नवीन वर्ष सुरू झाले  आहे. परंतु यासोबतच नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहे. हे होणारे नवीन बदल प्रत्येकाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.

चला तर मग एकेक करून जाणून घेऊया काय होणार आहे महत्त्वाचे बदल मित्रांनो

नंबर 1 संपूर्ण देशभरामध्ये सिम कार्ड बाबतीत एक नवीन नियम जारी करण्यात येणार आहे. आता तुम्हाला सिम कार्ड घेताना व्हेरिफिकेशन साठी मजेत पडताळणी करण्यासाठी केवायसी करताना प्रत्येक कागदपत्रांचा वापर आता बंद करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या डॉट म्हणजेच दूरसंचार विभागाने  दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी काढलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्यांचा प्रोसेस खर्च कमी होऊन वाढत्या फसवणुकीच्या घटनांना देखील मोठा आळा बसेल जुन्या वापरकर्त्यांनी एखादा नंबर म्हणजे एखादे सिम कार्ड बंद केल्यानंतर आता ९० दिवसानंतर तो नंबर नवीन वापर करताना म्हणजे नवीन ग्राहकाला देण्यात येईल सर्वच सिम कार्ड वापर करताना केवायसी चे नियम लागू राहतील ग्राहकांना आता एका आयडी कार्डवर फक्त नऊ सिम कार्ड विकत घेता येतील

नंबर दोन आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासा बातमी पाहूया आधार कार्ड मध्ये कोणतेही बदल व चुकीची दुरुस्ती म्हणजेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत फ्री सुविधा 14 डिसेंबर २०२३ रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे.

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुद्दा म्हणजे शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२३ रोजी संपणार होती ती आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा वाढवली आहे. आता तुम्हाला पुढील वर्षी 14 मार्च 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवण्याची माहिती दिली आहे.

आता नंबर तीन एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्वा ची बातमी नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये यास ग्राहकांसाठी चांगली बातमी मिळू शकते, मिडीया रिपोर्टनुसार नवीन वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.  दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्टनुसार येत्या एक तारखेला नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या गेसिलेंडरच्या किमती सरकार कमी करण्याची शक्यता आहे.

आता नंबर चार एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या ताब्यातील सर्व एसटी बसेस मध्ये तिकीट सवलती प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आसान व्यवस्थेमध्ये राखीव सीट क्रमांक बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनाने घेतला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment