Maharashtra hawamaan Andaaz पुढील 48 तासात राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra hawamaan Andaaz नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या. येता 48 तासांमध्ये राज्य जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय कोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हे जाणून घेणार आहोत.

राज्यात थंडीत चढ-उतार पाहायला मिळतात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे.

काही ठिकाणी तापमानात घट काही ठिकाणी वाढ झालेली आहे. राज्यात पुढील 48 तासांमध्ये मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. काही राज्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला

आहे. कोकणासह या भागात पावसाचा अंदाज आज आणि उद्या कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

सांगली आणि कोल्हापूर येथेही पावसाची शक्‍यता आहे. धुळे, नंदुरबार, अहमदनगर येथेही हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी पाहायला मिळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment