punjab dakh hawamaan andaaz पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस हवामान अंदाज

Punjab Dakh Hawamaan Andaaz आताच्या क्षणाची मोठी बातमी राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून उत्तरेकडे येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे 48 तासांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता.

 

पुढील काही दिवस राज्यात थंडीचे प्रमाण वाढेल काही भागात थंडीची लाट देखील येणार आहे. सायंकाळी गारठा जाणत असून दुपारी देखील हवेत गारवा आहे. येत्या दोन दिवसात थंडीचा कडाका जाणवे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सध्या राज्यामध्ये किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडी वाढणे सुरू झाली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहे.

महाराष्ट्राकडे येत असल्याने थंडीत भर पडत आहे. राज्यात काही भागात ढगाळ शक्यता आहे. राज्यामध्ये किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमान 9 अंश नोंदवले आहे. मंगळवारी नागपूर, गोंदिया, यवतमाळ येथील किमान तापमान 9 अंश होते. उत्तर भारतातील भागात बहुतांश थंडीचा कडाका कायम आहे. तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट

आजच्या हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment