Loan Waiver राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर

Loan Waiver नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणारे शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट तब्बल 34000 कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी राज्य शासनाने जाहीर केली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आणि नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय तसेच ही कर्जमाफी दीड लाखापर्यंत आहे परंतु दीड लाखावरील कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांच काय आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणकोणते बँकांची कर्जमाफी आहे .

Loan Waiver या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा .Loan Waiver

येथे पहा सविस्तर व्हिडिओ 

Leave a Comment