chhatrapati shivaji maharaj राज्यात साडेसहा हजार कोटीची कर्जमाफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chhatrapati Shivaji Maharaj नमस्कार सर बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महत्त्वाची माहिती समोरली आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि यासाठी तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये ची कर्जमाफी जी आहे ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तरी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे हे अपडेट आज या लेखांचे माध्यमातून जाणून घेऊया.

की नेमकी कोणती शेतकरी असेल किती शेतकरी यासाठी पात्र असू शकतात याची सविस्तर माहिती आपण पाहूया त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.

अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानी पोटी केवळ 1 हजार 851 कोटी रुपयाची मदत शासन यावेळी विधानसभेत केली. मदत शासन यावेळी विधानसभेत अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. आणि त्याचबरोबर सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी शेतकरी प्रश्नांवर प्रस्ताव दिला आहे. त्यावर त्यांनी बोलतात मुख्यमंत्री शिंदे यांनी, या संदर्भात माहिती देताना ध्यानासाठी दोन हेक्टरचे मर्यादित 15000 ऐवजी आता 20 हजार रुपयाची मदत ची घोषणा केलेली आहे.

त्याचबरोबर आता जी काही कर्जमाफी आहे या कर्जमाफी संदर्भात देखील एक महत्त्वाचा अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. तरीही आपली नेमकी काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्घटन करण्याचा निर्णय देखील झाल्याने ही माहिती दिली आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही होणार आहे. आणि त्यातील जे पात्र शेतकरी असतील अशा पात्र शेतकऱ्यांनाही साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणारे अर्थात जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना होती या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी असतील किंवा जे ज्यांना दिव्य लाभ मिळणार नाही कर्जमाफीचा अशा शेतकरी या ठिकाणी पात्र असलेल्या नाशिक शेतकऱ्यांना याठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपयांची जे काही रक्कम आहे या एवढी रस्त्याची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment