pension scheme news अखेर पेन्शनधारकांना दिलासा केंद्राप्रमाणे मिळणार मोबदला

Pension Scheme News नमस्कार आपले मनःपूर्वक स्वागत आहे. पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी केंद्र सरकार प्रमाणे मिळणार पेन्शन धारकांना मोब दला चला तर पाहूया सविस्तर माहिती.

पेन्शनच्या मुद्द्यावरून अनेक मतांतरे केल्या काही दिवसांमध्ये समोर आली आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाकही दिली त्यानंतर आता राज्य शासनाने या संदर्भातील हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे. परिणामी आता लाखो पेन्शन धारकांमधून बऱ्याच जणांना सरकारच्या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. येत्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या आता वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा देणार आहे. सरकारी सेवेमधून निवृत्त झालेले मात्र ज्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे अशा पेन्शन धारकांना आता केंद्राकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या धरतीवर राज्य सरकारही मोबदला देणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पेन्शनच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सोबत कुमार समिती नेमण्यात आली होती आता या समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालाचा अभ्यास केला जाणार असल्याची सांगण्यात येत आहे. या अहवालाच्या धर्तीवर सर्व शक्यता आणि तथ्य तपासून पाहिल्यानंतर आता भविष्यातील त्याचे परिणाम लक्षात घेत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे.

सरकारी सेवेतून निवृत्त झालेले आणि 80 वर्षाचे 85 वर्ष वय असणाऱ्यांना आता केंद्राप्रमाणे 20% वाढीव मोबदला मिळणार आहे 85 वर्ष ते 90 वर्ष निवृत्ती धारकांना आता 30% तर 90 वर्ष ते 95 वर्ष निवृत्ती धारकांना 40% वाढीव मोबदला मिळणार असून 95 ते 100 वर्ष निवृत्तीधारकांना आता 50 टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे. तर शंभर आणि त्यामुळे वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना शंभर टक्के वाढीव मोबदला मिळणार असल्याची ही माहिती समोर येत आहे.

राज्य शासनाने महत्त्वाचे पाच निर्णयही घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

31मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेली आहे अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्ती त्यांना निवृत्तीवेतन नियमानुसार आता समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यामुळे आता सुमारे 26000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर 80 वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन देणे ची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे तर निवृत्ती वेतन आणि अंश राशीकरण पूर्ण स्थापना कालावधी सुद्धा कमी करणे या तरतुदी आता असणार आहे.

अधिक माहिती साठी

येथे क्लिक करा

Leave a Comment