kharip pick vima दुसऱ्या टप्प्यातील 75% पिक विमा वाटपासाठी सुरुवात, 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा वाटप होणार

Kharip Pick Vima नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आज आपण दुसऱ्या टप्प्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या 75 % पिक विमा या संदर्भातील माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो यामध्ये पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये एकूण 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आज 16 जिल्ह्यांमध्ये आता 75% पिक विमा वाटप होणार आहेत.

16 जिल्हे कोणते असतील तसेच या 16 जिल्ह्यातील कोणकोणत्या महसूल मंडळांना या 75 टक्के पिक विमा वाटपाचा फायदा होणार आहेत तसेच मित्रांनो यामधील काही महसूल मंडळांना वगळण्यात आले आहे. आणि मित्रांनो या 16 जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही पिक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता किती पिक विमा मिळेल हेही आज आपण पाहणार आहोत

शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा 2023 संदर्भात १६ जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विमा वाटप होणार आहे. मित्रांनो या अगोदर या 16 जिल्ह्यांमध्ये 25 टक्के पिक विमा वाटप झालेलं होती आणि आता राहिलेला दुसरा टप्पा म्हणजे 75 टक्के पिक विमा वाटप सुरू होणार आहे. मित्रांनो खरीप पिक विमा 75 टक्के रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो यामध्ये 75 टक्के पिक विमा साठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते आपण पाहणार आहोत.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप होणार आहे.

 • 1 . अहमदनगर
 • 2. यवतमाळ
 • 3. परभणी
 • 4. बीड
 • 5. हिंगोली
 • 6. धाराशिव
 • 7. लातूर
 • 8. नांदेड
 • 9. अमरावती
 • 10. छत्रपती संभाजीनगर
 • 11. सोलापूर
 • 12. अकोला
 • 13. बुलढाणा
 • 14. वाशिम
 • 15. जळगाव
 • 16. वर्धा

 

राज्यातील पी क कापणीच्या प्रयोगावर आता जो सरसकट विमा असतो तो वाटप होण्यास सुरुवात झाली आहे तो वाटप होण्यास सुरुवात होणार आहे काही शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मिळाला होता त्यांना आता उर्वरित राहिलेला पिक विमा देखील मिळणार आहे. शेतकऱ्यांचा क्लेम होता त्यांना हात पिक विमा मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांना क्लेम नव्हतं त्यांना पिक विमा मिळालेला नाही.

पिक विमा चा दुसरा टप्पा वाटप होण्यास सुरुवात झालेली असून यासंदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असं उर्वरित पाचशे कोटी रुपयांची रक्कम पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती त्यांनी हिवाळी अधिवेशनात दिली आहे.

जास्तीत जास्त बीड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 29 हजार रुपये पिक विमा वितरणाला सुरुवात झाली आहे. बहुतेक शेतकऱ्याला 29 हजार रुपये, तर काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना पाच हजार अशा पद्धतीने बीड जिल्ह्यात मध्ये पिक विमा वितरणाला सुरुवात झाली आहे.

याबरोबरच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित 75% पिक पुण्याला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नांदेडला सुद्धा उर्वरित प्रतिमा सुरुवात होणार आहे.

आणि जवळपास बीड जिल्ह्याचा विचार केला तर आठ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा मिळण्याची शक्यता आहे. आणि आकडेवारी संख्या शेतकऱ्यांची जास्त असल्याने जवळपास वाटप 15 जानेवारी पर्यंत जाऊ शकते 15 जानेवारी पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा होईल.

महाराष्ट्र मध्ये पाच विमा कंपनी आहेत त्या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटपाला सुरुवात लवकरच होईल.

दोन कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरुवात झाली आहे. परंतु बाकीच्या ज्या उर्वरित पीक विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपनीने लवकरच हा पिक विमा वाटप सुरू करणार आहेत.

महाराष्ट्रातील ज्या प्राचीन कंपनी आहे त्या पाचीमा कंपनीला राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान म्हणून पहिला ट्रॅक्टर मध्ये 48 कोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये 724 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळ पात्र आहे. येथे क्लिक करून पाहा 

Leave a Comment