Crop Insurance या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 36,000₹ मिळणार

Crop Insurance नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष शेतकऱ्यांना आता हेक्टरी 36 हजार रुपये इतकी भरपाई मिळणार आहे. आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकत्याच शासनाने वितररीत केला आहे . तरी याची सविस्तर माहिती कोणत्या शेतकऱ्यांना 36 हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे. त्यांनी पात्र आहेत नेमकी शासन निर्णय काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत .Crop Insurance

नोव्हेंबर 2023 मधील आगळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्यापर्यंत आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर जाऊन मदत करण्याकरिता खालील प्रमाणे वारी दराने निविष्ठा अनुदान स्वरूपा त मदत जी आहे. ही प्रदान करण्या शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.

तरी या ठिकाणी प्रचलित दर एचडी आरक्षण मदतीची वाढीव दर काय आहेत हे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचा तुम्ही स्क्रीन शॉट देखील काढून ठेवू शकता किंवा शासन निर्णय हवा असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे.

पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही प्रचलित दर काय आहे तर ८५०० प्रति हेक्टर दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच ही मदत मिळते आणि आता मदतीचा जो वाढीव दर आहे हा किती आहे तर 13600 प्रति हेक्टर तीन हेक्टर चे मर्यादित करण्यात आला आहे .

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment