Hawamaan Andaaz Today राज्यात आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पाऊस

Hawamaan Andaaz Today राज्यात आजपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात पुढील चार दिवस हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने सांगितले जाते उत्तरेकडील राज्य थंडीने गारडलेली असताना दक्षिणेत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला काही 5 ते 11 दरम्यान काही भागात पावसाची हजेरी लागणार असून तापमान घट हे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ राहून दिनांक 5 व 6 जानेवारी 2024 रोजी आकाश अंशतः ढगात राहील पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात एक ते दोन अंश असेल वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment