Cotton Rate अचानक कापूस भावात तुफान वाढ ..! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Cotton Rate राज्यभरातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत.

Cotton Rate शेतकऱ्यांना हमीभाव अपेक्षा कमी दर मिळत असल्याने पणन महासंघाला हमीदराने कापूस खरेदीचे परवानगी मिळावी अशी मागणी आम्ही अनेक वेळा केली खरेदी केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना हमीदर मिळणार आहे . त्यामुळे बाजारात दर स्थिर राहतील आजपर्यंत केवळ २० टक्के कापूस बाजारात आला आहे. ८० टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे. शेतकऱ्यांकडे आहे त्यामुळे पणन महासंघाचे केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे माजी अध्यक्ष जय भाऊ देशमुख म्हणाले आहेत .Cotton Rate

येथे क्लिक करून आजचे कापूस बाजार भाव पहा 

Leave a Comment