Ration card news 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य

Ration card news नमस्कार मित्रांनो मोफत धान्य योजना आणखीन पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या योजनेमुळे १३ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात मदत मिळाल यांचे मोदी म्हणाले.

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निमित्त साधन पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीचे पत्ते उघडत आहेत.

त्यांनी सांगितले की 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे योजना पुढील पाच वर्षासाठी वाढविण्यात येईल. या योजनेने कोरोना काळात आणि त्यानंतरही गरिबांनाही गरिबांना भोजन उपलब्ध करून दिले आहे. आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत राहील. पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना, आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखापर्यंतचे उपचारांच्या सुविधामुळे गरिबी मोठ्या प्रमाणात घटल्याचे मोदी म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीचा मुद्दा

मोफत धान्य योजना गरीबी घटविण्यासाठी मोदी सरकारची गेम चेंज योजना मानली जात आहे. ही योजना आगामी लोकसभा निवडणुकीतही मोठा मुद्दा असेल, हे आजच्या घोषणातून स्पष्ट झाले.

या मुद्द्यावर एकही विरोधी पक्ष टिका करू शकले नाही. मात्र योजनेच्या अनुदानाचा बोजा केंद्र सरकारच्या खांद्यावर पडेल. त्यामुळे विकास कामावर परिणाम होऊ शकतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment