Namo Shetkari आनंदाची बातमी ! नमो’चा दुसरा हप्ता यादिवशी मिळणार !

Namo Shetkari Yojana 2th installment नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात आनंदाची बातमी आली आहे . लवकरच नमोचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे . त्याचबरोबर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळालेला नाही तसेच ज्या लाभार्थ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आली आहे. कारण यांच्या सुद्धा खात्यात लवकरच हे पेंटिंग हप्ते पडणार आहेत.

Namo Shetkari Yojana 2th installment तर मित्रांनो महाआयटी कडून मिळालेल्या माहितीनुसार नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना कधी वितरित केला जाईल त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना मागील पीएम कि सानचा आणि नमोचा पहिला हप्ता मिळालेला नाही त्यांना कधीपर्यंत हे दोन्ही हप्ते मिळतील ही सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Namo Shetkari Yojana 2th installment राज्यातील 93 हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पंधरावे हप्त्यापासून वंचित राहावी लागली आहे . तसेच या शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळालेला नाही तरी या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आता सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू आहे . त्याचबरोबर मित्रांनो केंद्रांनी मदत दिलेल्या शेतकऱ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरवली आहे. त्यामुळे केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरते अपात्र ठरवलेल्या 93 हजार शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळालेला नाही सध्या राज्य शासनाकडून नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी राज्य शासनाचे नियोजन सुरू आहे .

मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे . ज्या शेतकऱ्यांना मागील थकीत हप्ते काही कारणास्तव मिळालेले नाहीत त्यांची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून त्यांना थकीत हप्ता व 16वा हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही आणि जेव्हा 16 हप्ता वितरित केल्या जाईल त्यावेळी त्यांना गेले हप्ते ते सुद्धा देण्यात येतील . मित्रांंनो आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता कधी वितरित केला जाईल ते पहा महायुतीकडून नमोचा दुसरा हप्ता डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल असे या ठिकाणी सूत्रांचे म्हणणे आहे म्हणजेच मित्रांनो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.Namo Shetkari Yojana 2th installment

येथे क्लिक करून पाहा नमो शेतकरी योजनेचा कधी मिळेल

Leave a Comment