Karj Mafi अधिवेशनात मोठी घोषणा ! छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ

Karj Mafi नमस्कार मित्रांनो मित्रांनो जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे.

Karj Mafi राज्यातील सहा लाख 56 हजार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि मित्रांनो या कर्जमाफी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केली आहे आणि त्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आता आपण पाहूया.Karj Mafi

Leave a Comment