Gharkul Yadi सर्व गावातील घरकुल यादी जाहीर मिळणार 5 लाख रुपये

Grampanchayat Gharkul Yadi 2023-24 – तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीची घरकुल यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. प्रधानमंत्री आवास योजना 2023 ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत Gharkul List कशी पहायची. घरकूल यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची. त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

👇👇👇

घरकुल यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजना त्यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना असे ही म्हणतात. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय – जी) ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लाभार्थी कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून मदत केली जाते. Gharkul योजनेअंतर्गत आधी 70,000 हजार रुपये मिळायचे. परंतु त्याच्यात आता वाढ करून 1.20 लाख रुपये लाभार्थी कुटुंबांना देण्यात येतात. तर आपण आज पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या गावाचे प्रधानमंत्री आवास योजना ‘Gharkul Yadi‘ मोबाईल मध्ये कशी चेक करायची.

तुमच्या गावाचे ग्रामपंचायत मधील नवीन Gharkul List 2023 मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी व पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये तुमच्या गावाचे घरकुल यादी डाऊनलोड करू शकता. तेथे तुम्हाला नवीन घरकुल यादी मोबाईल मध्ये कसे चेक करायचे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

👇👇👇

घरकुल यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण 2023-2024

कधी सुरू झाली 1 एप्रिल 2016

कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी

अधिकृत वेबसाईट लिंक www.pmayg.nic.in

टोल फ्री हेल्प लाईन नंबर 1800-11-8111/1800-11-6446

ईमल आयडी support-pmayg@gov.in

वेबसाईट लिंक येथे क्लिक करा

Leave a Comment