kusum solar scheme कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर

kusum solar scheme 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसूम सोलर पंप अनुदान योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी ही ऑनलाईन आपल्या मोबाईलवर कशी पहावी याची संपूर्ण माहिती आपण आता या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या अंतर्गत राबवली जाणारी प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत प्रत्येक राज्यानुसार लक्षांक देण्यात आलेले आहेत. आणि या दिलेल्या लक्षांकाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. महाराष्ट्र मध्ये सुद्धा महाऊर्जेच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. आणि मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांकडून अर्ज करण्यात आलेले आहेत. आणि या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी च्या पंपासाठी लाभार्थी केले जात आहेत. आणि त्यांच्या पंपांचे इंस्टॉलेशन केले जात आहे. वर्ष 2022 आणि 23 मधील इन्स्टॉलेशन पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या जिल्ह्यांनुसार, कंपनीनुसार पाहता येत आहे. ही यादी कशी पहायची याची संपुर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.

लाभार्थी यादीत नाव कसे पहावे ?

तुम्हाला ही यादी पाहण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेच्या एमएनआरई वेबसाईटवर जावे लागणार आहे.(या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.) आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला राज्य(महाराष्ट्र पर्याय निवडा), तुमचा जिल्हा निवडा आणि किती एचपीची यादी पाहिजे ते निवडा.

Leave a Comment