Namo shetkari yojana नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता ₹2000 ..! 2 हजार 175 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Namo shetkari yojana नमस्कार  मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात एक मोठे आनंदाची बातमी आली आहे.  मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आला आहे. आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षे आहेत दुसऱ्या हप्त्याची आहे.

तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या बाबत सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली आहे .तेव्हा काय आहे घोषणा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत .

Namo shetkari yojana पुरवणी मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदीं बद्दल माहिती देताना उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजने करिता 2175 कोटी 28 लाख प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे हप्त्यासाठी 2768 कोटी बारा लाख शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी 218 कोटी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 100 कोटी आणि कांदा उत्पादकांना अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदस्य लाख रुपये अशा पद्धतीने कृषी क्षेत्रासाठी 5563 कोटी सात लाख रुपयांचे पुरवणी मागण्या सादर केलेली आहेत .

तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी 2175 कोटी 28 लाख रुपये इतका निधी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सादर करण्यात आलेला आहे .म्हणजेच नमो चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना विक्रीत करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाली आहेत .

तर मित्रांनो हा निधी मंजूर होताच राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात पाठवले जाणार आहेत तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पहिले हप्त्याचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत त्यांना सुद्धा या निधीतून पहिले हप्त्याचे पैसे दिले जाऊ शकतात .Namo shetkari yojana

नमो शेतकरी योजना येथे क्लिक करून यादी पहा 

Leave a Comment