Ration Card Scheme रेशन कार्ड धारकांना मिळणार गहू, तांदूळ ऐवजी या 4 वस्तू..

Ration Card Scheme नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता २०२४ पासून नव्या वर्षापासून सरसकट रेशन कार्ड धारकाला गहू ,तांदूळ ऐवजी या 4 वस्तू दर महिन्याला मिळणार आहेत.

Ration Card Scheme सरकारने स्वस्त धान्य योजना अंतर्गत जे व्यक्ती दारिद्र रेषेखाली कुटुंबाला रेशन कार्ड आहे अशा ग्रामीण भागात रेशन  दिले जाते तर आता  गहू हे तीन किलो तर तांदूळ हे दोन किलो एवढे मिळणार आहेत.  तरी आता शहरी भागातील नागरिकांना आता वार्षिक अकरा हजार आठशे रुपये मिळणार आहेत.

येथे क्लिक करून पहा कोणत्या  वस्तू मिळणार 

पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड हे श्रीमंत  नागरिकांना दिले जात आहेत . तर आता आशा कुटुंबाला अनुदान अन्नधान्याची गरज नसते कार्ड फक्त ओळख पत्ता पुरावा म्हणून वापरले जात आहे . त्यामुळे हे पांढरे रेशन कार्ड श्रीमंत व्यक्तींना दिले जात असते तर पिवळे रेशन कार्ड अन्न योजना कार्ड काढले आहे.Ration Card New Scheme

Leave a Comment