IMD Alert पुढील 48 तासांत राज्यातील या भागांत मुसळधार पाऊस

IMD Alert नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाई वर सुरुवातीलाच बातमी येते पावसाळा संदर्भात राज्यात पुणे मुंबईचा अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर राज्यात पुढील 48 तासांत राज्याच्या या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

IMD Alert आजही पुणे मुंबई सह उपनगरा जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सप्टेंबर सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुण्यामध्ये वातावरण ढगाळ राहील मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.IMD Alert

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment