Edible oil prices खाद्यतेलाच्या दरात मोठे बदल जाणून घ्या नवीन दर

Edible oil prices मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे तेलाचे दर म्हणजे सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त होताना आपल्याला दिसत आहेत पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये अशी गुड न्यूज देणार आहोत तिच्यामध्ये तेलाचे दर 30 ते 35 रुपयांनी कमी झालेले आहेत. हे जर कमी का झाले हे दर कशामुळे कमी झाले आणि काय कारण आहे जर कमी होण्यामागे याचे सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहणार आहोत. Edible oil prices

आजचे खाद्य तेलाचे दर पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 Edible oil prices मित्रांनो कोरोना काळामध्ये जी भारत सरकारची किंवा इतर देशाची आयात निर्यात होती ती सर्व बंद पडली होती त्यामुळे तेलाचेच नव्हे तर प्रत्येक वस्तूचे दर खूप महाग झाले होते. मित्रांनो आता तर कोरोनाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. आणि सर्व लोक डाऊन वगैरे सर्व उघडे झाल्यामुळे आता आयात निर्यात पुन्हा जशाच्या तसेच चालू झालेली आहे. या आयात निर्मितीमुळे जे तेलाचे दर आहेत ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. Today’s Edible oil prices

Leave a Comment