cm kisan status नमो शेतकरी योजना 2रा हप्ता 6000 हजार रुपये या दिवशी जमा होणार

cm kisan status : नमस्कार मित्रांनो आज आपण नमो शेतकरी योजना दुसरा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला या हप्त्याचा पूर्णपणे लाभ मिळणार आहे आणि यादी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो शासनाकडून तारीख जाहीर झालेली आहे यादीत आपल्याला नाव कशाप्रकारे पाहिजे आहे याची पूर्ण माहिती आपल्याला

नमो शेतकरी योजनेची गावनिहाय

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पाहायला मिळणार आहे तरी मित्रांनो आपण या योजनेची पूर्ण माहिती पहावी शेतकरी निधीचा दुसरा हप्ता जाहीर, यादिवशी जमा होणार 2000 हजार रु. यादी त्वरित पहा | महाराष्ट्र शासना अंतगर्त राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील तब्बल 86 लाख शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत 2000 हजार रुपयाचा पहिला हप्ता हा भेटलेला आहे.

नमो शेतकरी योजनेची गावनिहाय

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये 2000 जमा होणार आहेतआता शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आपणास दिसून येत आहे. पण आता शेतकऱ्यांना वाट पाहण्याची गरज नाही कारण राज्या शासनाने नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स केली आहे. नोमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वाढी मिळणार या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Namo Shetkari 2nd Installment

तर मित्रांनो यादीत नाव कशाप्रकारे पाहिजे ८० लाख शेतकऱ्यांची यादी आपल्याला कशाप्रकारे पाहायची याची पूर्ण माहिती मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य भेटावे या करिता ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चालवण्यात येते. या दोन्ही योजना द्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 12000/- हजार रुपये हे दिले जातात.

आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पहिला मिळालेला आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहेराज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. त्याच मध्ये आता या योजनेचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. नोम शेकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख ही राज्य शासनाने जाहीर केली आहे.

Leave a Comment