Cyclon Alert राज्यात आज या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा

Cyclon Alert नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसा संदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज  दुपार नंतर आणि रात्री राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचे वातावरण या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे.

सुरुवातीला पाहिले असता सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्याच्या इतरही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणसह हलक्या सरी कोसळणार आहेत, सोबतच इकडे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पहिले असता बऱ्याचशा भागात पावसाचे वातावरण निर्माण होईल ढगाळ वातावरण निर्माण होईल.

 

Cyclon Alert मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र 06, 07 आणि 8 तारखेला राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचे वातावरण  दरम्यान निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment