Hawamaan Andaaz Today मिचॉग चक्रीवादळ राज्यात धडकणार! राज्यात पुन्हा पावसाचा इशारा

Hawamaan Andaaz Today नमस्कार चक्रीवादळा संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातम बंगालच्या उपसागरात गेला काही दिवसांपासून चक्रीवादळच संकट निर्माण झाले आशा परिस्थितीत आता हे कमी दाबाचा क्षेत्र मजबूत होऊन रविवारी चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

मिचान चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा महाराष्ट्र रेड अलर्ट अंदाज हवामान खात्याने वर्तवल आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना मिचान चक्रीवादळाचा फटका बसणार.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम राज्यातील हवामानावर हि दिसून येत आहे. अवकाळी पावसाने राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संघटना सापडलाय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले मात्र काही भागात हवामान कोरडे राहील मुंबई, ठाणे, पालघर परिसरात गारपीट होईल कोकणातील किनारपट्टी भागात हवामान थंड राहील.

पुढील दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. येत्या 24 तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर ठेवली आहे.

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment