Rein alert today update आज पासून पुन्हा राज्यात या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात.

Rein alert today update आज पासून पुन्हा राज्यात या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात.

नमस्कार मित्रांनो राज्यातील हवामान संबंधित अंदाज,आज 11 जुलै पावसाचं वातावरण,आज पासून पावसाला सुरुवात होणार आहे, पंजाबराव डक यांच्या अन्नदानुसार पुढील चार-पाच दिवस बऱ्याच जिल्ह्यात भाग बदलत दररोज पाऊस पडणार तसेच हा पाऊस संमिश्र स्वरूपाचा पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य प्रदेश या भागात मुसळधार ते अति मुसलदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार या आठ योजनेचा लाभ, पात्र तालुक्याची यादी जाहीर

तसेच मराठवाडा आणि विदर्भात विजानांच्या कडकड्यासह मेघ गरजण्यासह रोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यंदा पावसाने उशिरा इंट्री घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, यंदा पेरण्या सुद्धा उशिरा झाल्याने तसेच 11 ते 13 जुलै कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे किनारपट्टी भागात सूसाट्याचा वारा वाहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. 15 जुलै पर्यंत कोकणात चांगल्या स्वरूपाचा तसेच उर्वरित भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता अशी ही माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज मुंबई ठाणे रायगड कोल्हापूर धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यातील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून तसेच सिंधुदुर्ग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे धन्यवाद.

Leave a Comment