Drought in Maharashtra दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार या आठ योजनेचा लाभ, पात्र तालुक्याची यादी जाहीर

Drought in Maharashtra 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवानो 39 तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकूण आठ योजनांचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो हे आठ योजना कोणकोणते आहेत आणि सरकारने याच्यासाठी कशासाठी पाऊल उचललेला त्यासाठी तालुके कोणते आहेत ते 40 तालुक्यातील शेतकरी कोणकोणते आहेत जर तुम्हाला या आठ योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते सरकारने आरती नेम दिलेल्या आहेत का कोणत्या कागदपत्र तुम्हाला नव्याने द्यायचे आहेत का किंवा अर्ज वगैरे नवीन प्रोसेस काही सांगितलेले आहे का ही संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत.

शेतकरी बांधवांना एकतीस ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

शासन निर्णयानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याचे तूट उपलब्ध असलेल्या भूगोलाची कमतरता दूर सेवेन विषयी निकष वनस्पती निर्देशांक, पेरणी खालील क्षेत्र आणि पिकाची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळ घोषित करण्यात आलेली चाळीस तालुक्यामध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • यामध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे
  • जमीन महसूल सूट.
  • पीक कर्जाचे पुनर्गठन.
  • शेती निगडित कर्जांच्या वसुली स्थगिती.
  • कृषी पंपाच्या चालू विज बिलात 35.5% सूट.
  • शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुक्लाथ माफी.
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शितलता
  • पिण्याचे पाणी टँकर आणि पुरवणे.
  • शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

महाराष्ट्रात यावर्षी आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी म्हणजे एकूण टक्के पाऊस पडला. मागील वर्षी याच कालावधीत ऑगस्ट 2022 पर्यंत सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता.

शेतकरी बांधवांना ऑगस्ट 2030 पर्यंत राज्यात तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या फक्त 50 ते 75 टक्के इतका पाऊस झाला तेरा जिल्ह्यामध्ये 75 ते 100% इतका पाऊस झाला तर सहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला.

राज्यभरात 25 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये 41 महसूल मंडळात सलग 21 दिवस पाऊस पडलेला नाही

नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, या जिल्ह्यांमध्ये 41 महसूल मंडळात पाऊस झालेला नाही.

एकूणच काय तर महाराष्ट्रात यंदा दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शासनाकडून सध्या काही पावले उचलली जात आहेत.

या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment