Agrim Pik Vima 2023 या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरू

Agrim Pik Vima 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरु होणारे. यामध्ये अनेक लाभार्थी पात्र असणारे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप होणारे किती शेतकरी पात्र असणारे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे .

Agrim Pik Vima 2023 शेतकरी बांधवांनो पहिल्या टप्प्यामध्ये जे 16 जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहेत या 16 जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पैसे वाटप होणार आहेत. कोणकोणते 16 जिल्हे असणार आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी असणारे पूर्ण उल्लेख राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Agrim Pik Vima 2023 राज्यातील पीक विमा कंपन्याने पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना १७७३ रुपये त्याला ठेवा 1700 कुठे 73 लाख रुपये पिक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पिक विमा ची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार . असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे . विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेच्या थेट वितरण करण्यास विमा कंपन्याने सुरुवात केली आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत .

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमावणारे खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असंतुल मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी एक्कात्तर लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे अंतिम नुकसान भरपाई अंतर्गत प्रशासनाने संबंधित पिक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्मित करून 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्यावरून बहुतांश कंपन्यांनी होत गेल्या त्याचप्रमाणे आतापर्यंत एकूण 1700 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे .

तसेच जसे जसे अपिलांचे निकाल येतील शेतकरी लाभार्थी संख्या व विमाचे अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ सुद्धा होणारे मित्रांनो हा पॉईंट ध्यानात ठेवा यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुमचा जिल्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी येणार आहे मित्रांनो जिल्ह्याची यादी पाहूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी असणार आहे हे समजून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत तीन लाख 50 हजार यासाठी निधीची आहे.

155 कोटी 74 त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधून जे शेतकरी संख्या आहे 16921 यासाठी निधी असणार आहे चार कोटी 88 लाख रुपये अहमदनगर मधून शेतकरी संख्या दोन लाख 31 हजार 831 यासाठी निधीची आहे 160 कोटी 28 लाख रुपये सोलापूर जिल्ह्यामधून जे शेतकरी संख्या एक लाख 82 हजार 534 यासाठी निधी आहे 111 कोटी 41 लाख रुपये सातारा जिल्ह्यासाठी जी संख्या आहे शेतकऱ्यांची चाळीस हजार चारशे सहा यासाठी निधीची आहे सहा कोटी 74 लाख रुपये सांगलीसाठी जे शेतकरी आहे 98 हजार 372 यासाठी निधीची आहे म्हणजे पिक विमा जो मिळणार आहे.

22 कोटी चार लाख रुपये त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी जी शेतकरी संख्या आहे सात लाख 70574 आणि त्यांना जे निधी मिळणारी आहे 241 कोटी 21 लाख रुपयांची असणारे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी सदर 358 शेतकरी संख्या आहे यासाठी पिक विमा जो मिळणार आहे 18 कोटी 39 लाख रुपयांचा त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी आहे चार लाख 98 हजार 720 असणारे आणि यासाठी निधीची असणारे माझे पिक विमा जो आहे 218 कोटी 85 लाख रुपयांचा असणारे अकोला मधून जे शेतकरी संख्या आहे एक लाख 77 हजार 253 यासाठी निधीची आहे.

97 कोटी 19 लाख रुपये 29 लाख रुपये त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 228 शेतकरी संख्या आहे यासाठी तेरा लाख रुपये जालनासाठी तीन लाख 70 हजार 625 रक्कम जी आहे 160 कोटी 48 लाख रुपयांची परभणी मध्ये चार लाख 41 हजार 970 शेतकरी संख्या यासाठी जो पिक विमा आहे 206 कोटी अकरा लाख रुपयांचा नागपूर मध्ये 63 हजार 422 शेतकरी आहेत आणि यासाठी जो पीक विमा आहे .

 यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment